पहिली पंचवार्षिक योजना
पहिली पंचवार्षिक योजना कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता. प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले. योजनेचे उपनाव : पुंनरुस्थान योजना. अपेक्षा वृद्धी दर : 2.1%. प्रत्यक्षा वृद्धी दर : 3.6%. प्रकल्प : 1. दामोदर खोरे विकास प्रकल्प (झारखंड-प.बंगाल, दामोदर नदीच्या खोर्यात) 2. भाक्रा-नानगल प्रकल्प (हिमाचल प्रदेश–पंजाब, सतलज नदी) 3. कोसी प्रकल्प (बिहार, कोसी नदीवर) 4. हिराकुड योजन(ओरिसा, महानदी) कारखाने : 1. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 2. चित्तरंजन (प.बंगाल) रेल्वे इंजिन कारखाना 3.पेरांबूर (तमिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना 4.HMT(बंगलोर) हिंदुस्तान (पिंपरी,पुणे) मूल्यमापन : 1. योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती. 2.अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले. 3. मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात. 4.राष्ट्रीय उत्पन्न 18% नी तर दरड...